एक्स्प्लोर
Skin care after shave : दाढी केल्यानंतर वापरा 'ही' गोष्ट; खाज आणि जळजळीपासून मिळेल आराम!
Skin care after shave:दाढी केल्यानंतर तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीत झाली असेल,तर तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेट करणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ही गोष्ट चेहऱ्यावर लावल्याने तुम्ही अनेक समस्या टाळू शकता.
Skin care after shave
1/10
![दाढी केल्यानंतर तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीत झाली असेल, तर तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेट करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ही गोष्ट चेहऱ्यावर लावल्याने तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. कसे? ते जाणून घ्या. [ Photo Credit : Pexel.com ]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/7782b7c8844fda648889d0401a989593ff8c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाढी केल्यानंतर तुमची त्वचा कोरडी आणि खडबडीत झाली असेल, तर तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेट करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ही गोष्ट चेहऱ्यावर लावल्याने तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. कसे? ते जाणून घ्या. [ Photo Credit : Pexel.com ]
2/10
![दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने फायदा : शेव्हिंग केल्यानंतर कापसाच्या मदतीने त्वचेवर गुलाबपाणी लावावे . असे केल्याने तुमची त्वचा आतून हायड्रेट होण्यास मदत होते . गुलाबपाणी तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये शिरून त्वचेला आर्द्रता देऊ शकते . [ Photo Credit : Pexel.com ]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/d9b41890fa1db07684cc3fe95d4a166fde731.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबपाणी लावल्याने फायदा : शेव्हिंग केल्यानंतर कापसाच्या मदतीने त्वचेवर गुलाबपाणी लावावे . असे केल्याने तुमची त्वचा आतून हायड्रेट होण्यास मदत होते . गुलाबपाणी तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये शिरून त्वचेला आर्द्रता देऊ शकते . [ Photo Credit : Pexel.com ]
Published at : 30 Dec 2023 03:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























