एक्स्प्लोर
Health Tips : जर 7 दिवस 'फक्त जल उपवास' ठेवला तर काय होईल?
Health Tips : जर 7 दिवस 'फक्त जल उपवास' ठेवला तर काय होईल?
या आधुनिक जीवनशैलीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे हे मोठे आव्हान आहे. स्वत:ला निरोगी, सडपातळ आणि सुंदर दिसण्यासाठी लोक अनेक युक्त्या अवलंबतात. उदाहरणार्थ, गोड फळे, साखर किंवा चॉकलेट खाणे अजिबात बंद करा.
1/7

पण आज आम्ही तुम्हाला जल उपवासाबद्दल सांगणार आहोत. जल उपवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगणार आहोत.(Photo Credit : freepik )
2/7

शिकागो येथील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या संशोधनानुसार, वॉटर फास्टिंगमुळे वजन झपाट्याने कमी होते. पण ते फार काळ प्रभावी ठरत नाही. काही दिवस पाणी न पिता उपवास करणे फायदेशीर असल्याचा दावाही या विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.(Photo Credit : freepik )
Published at : 16 Feb 2024 07:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























