एक्स्प्लोर
Men Health Tips : पुरुषांनी आहारात लायकोपीनचा समावेश करावा, कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून होईल सुटका
Lycopene Health Benefits : लायकोपीन (Lycopene) फायटोन्यूट्रिएंट्स (PhytoNutrients) म्हणजे वनस्पतींद्वारे (Plant) तयार करण्यात येणारे अँटीऑक्सिडेंट आहे. (PC:istock)
Lycopene Health Benefits for Men
1/12

हे मानवी शरीरात नाही तर वनस्पतींमध्येच आढळते अँटिऑक्सिडंट (Antioxidant) आहे. हे पोषक तत्व पुरुषांसाठी फार आवश्यक आहे. (PC:istock)
2/12

हे पोषकतत्व वनस्पतींद्वारे तयार केले जातात. त्यामुळे आहारामध्ये लायकोपीनच्या स्त्रोतांचा समावेश करणे फार गरजेचं आहे. (PC:istock)
Published at : 04 Feb 2023 02:36 PM (IST)
आणखी पाहा























