एक्स्प्लोर
E-cigarettes vs Smoking: ई-सिगारेट किंवा धूम्रपान,जाणून घ्या काय जास्त घातक
E-cigarettes vs Smoking: ई-सिगारेट किंवा धूम्रपान,जाणून घ्या काय जास्त घातक
सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
1/6

मात्र, हे टाळण्यासाठी आजकाल ई-सिगारेट्सकडे कल वाढला आहे. लोक सामान्य सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आणि सुरक्षित मानतात. त्यामुळेच तरुणांमध्येही त्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पण ई-सिगारेट खरोखरच हानिकारक आहे का?(Photo Credit : freepik )
2/6

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ई-सिगारेट हे इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणालीचे एक प्रकारचे उपकरण आहे, जे बॅटरीवर चालते आणि शरीरात निकोटीन पोहोचवते. यामध्ये सामान्य सिगारेटप्रमाणे तंबाखूचा वापर केला जात नाही. (Photo Credit : freepik )
Published at : 09 Feb 2024 06:10 PM (IST)
आणखी पाहा























