एक्स्प्लोर
Health Tips : जास्त उकळलेला चहा बनू शकतो 'विष', थंडीत पिणे टाळा
Health Tips : जास्त उकळलेला चहा बनू शकतो 'विष', थंडीत पिणे टाळा हिवाळ्यात जास्त चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात

Health Tips disadvantages Of drinking Overboiled tea In winter
1/10

चहा हा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. मात्र, हिवाळ्यातही जास्त चहा पिणे टाळावे.
2/10

हिवाळ्यात जास्त चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
3/10

बहुतेक लोकांना चहा प्यायला आवडतो. हिवाळ्याच्या मोसमात, बरेच लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. काही लोक चहाशिवाय काही काळ जगू शकत नाहीत.
4/10

असे मानले जाते की हिवाळ्यात एक कप चहा अनेक रोग टाळू शकतो. चहा हा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते.
5/10

मात्र, हिवाळ्यातही जास्त चहा पिणे टाळावे. हिवाळ्यात जास्त चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
6/10

आल्याचा चहा टाळा हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो. हे प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, शिवाय वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळतो.
7/10

मात्र, आल्याचा चहा न पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. ते म्हणतात की, चहामध्ये आले, लवंगा आणि वेलची घालून जास्त वेळ उकळल्यास त्यात असलेले टॅनिन बाहेर पडतात.
8/10

ज्यामुळे आम्लपित्त निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे चहा जास्त वेळ न उकळण्याचा प्रयत्न करा.
9/10

एका दिवसात किती चहा प्यावा? तज्ज्ञांच्या मते, चहा दिवसातून दोन ते तीन वेळाच प्यावा. यापेक्षा जास्त चहा हानिकारक ठरू शकतो.
10/10

थंडीच्या मोसमातही चहा दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायला तरच चांगला समजला जातो, अन्यथा तो अपाय होऊ शकतो.
Published at : 09 Jan 2024 05:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
