एक्स्प्लोर
Health : योगा केल्याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही? 'हे' संकेत ओळखा...
Health : स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी लोक अनेकदा योगाभ्यास करतात. पण त्याचा तुम्हाला फायदा होत आहे की नाही, हे तुम्ही काही संकेताद्वारे ओळखू शकता.
Health lifestyle marathi news Are you benefiting from yoga
1/9

उत्तम आरोग्यासाठी योगाचे फायदे अनेक आहेत, जे सर्वांना माहित आहेत. योग ही एक प्राचीन प्रथा आहे, जी अनेक शतकांपासून ऋषीमुनींनी पाळली आहे. सध्या संपूर्ण जगाने योगाचे महत्त्व समजून घेतले आहे आणि स्वीकारले आहे.
2/9

आज देशभरातच नाही तर जगभरातील लोक योगसाधनेद्वारे स्वत:ला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. योग हे केवळ वजन कमी करण्याचे साधन नाही. योगाच्या अभ्यासादरम्यान, अनेक प्रकारची आसने आणि क्रिया केल्या जातात, ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या फायदा होतो.
Published at : 22 Jul 2024 03:34 PM (IST)
आणखी पाहा























