एक्स्प्लोर
How To Get Fair Skin: 'या' जादुई तेलाचा वापर करून त्वचा बनवा तमन्ना भाटियासारखी गोरी!
आज आम्ही तुमच्यासाठी नारळाच्या तेलाचा बॉडी पॅक घेऊन आलो आहोत. यात अँटी-बॅक्टेरियल, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे गुणधर्म आहेत, जे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकून रंग सुधारतात.

coconut oil
1/9

हिवाळा आला की त्वचेच्या समस्या येणं सामान्य गोष्ट आहे. यातील एक समस्या म्हणजे त्वचा काळवंडणे. ही एक समस्या आहे ज्यामध्ये कोपर आणि गुडघे सारखे त्वचेचे काही भाग काळे होतात.
2/9

अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी खोबरेल तेलाचा बॉडी पॅक घेऊन आलो आहोत. हा पॅक ऑलिव्ह ऑईल आणि तिळाच्या मदतीने तयार केला जातो.
3/9

ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या त्वचेच्या काळ्या भागात मॉइश्चरायझेशन ठेवण्यास मदत करते. याशिवाय खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते.
4/9

तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून रंग सुधारणारे गुणधर्म यात आढळतात, म्हणून नारळाच्या तेलाचा बॉडी पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया-
5/9

खोबरेल तेल बॉडी पॅक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य- नारळ तेल 3-4 चमचे, तीळ, ऑलिव्ह तेल 1-2 टीस्पून
6/9

खोबरेल तेलाचा बॉडी पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाडगा घ्या. मग त्यात ३-४ चमचे खोबरेल तेल, १-२ चमचे ऑलिव्ह ऑईल आणि काही तीळ टाका.
7/9

यानंतर या तीन गोष्टी नीट मिसळा.
8/9

आता तुमचे गुडघे आणि कोपर साफ करण्याचा घरगुती उपाय तयार आहे.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)
Published at : 09 Jan 2023 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
