एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : 'या' फळांचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान; फायदेही जाणून घ्या
Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचे रस पिऊ शकता.
![Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचे रस पिऊ शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/05b6bf75defb8399665aca6cb2f95b7e1688806344994358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Tips
1/7
![आजच्या काळात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतोय. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या हृदयाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचे रस पिऊ शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/6cba718419d9af70373207bac192f4bbb149c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या काळात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतोय. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या हृदयाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचे रस पिऊ शकता.
2/7
![तुम्ही तुमच्या आहारात एवोकॅडोचा रस समाविष्ट करू शकता. यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. यामध्ये असलेले पोटॅशियम देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/b65eccfbbf46d8af8b2d5b1531beb5828d05e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही तुमच्या आहारात एवोकॅडोचा रस समाविष्ट करू शकता. यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करता येतो. यामध्ये असलेले पोटॅशियम देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
3/7
![सफरचंदाचा रस प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/a7bb59b0bc0bc7ab2151bf368d6b7bc961b6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सफरचंदाचा रस प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
4/7
![हृदयाच्या आरोग्यासाठीही संत्र्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. त्यात पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. जे रक्त प्रवाह आणि रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात. रक्तदाब सामान्य राहिल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/006638583dd2f76d7d5266b760364193895bb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदयाच्या आरोग्यासाठीही संत्र्याचा रस फायदेशीर ठरू शकतो. त्यात पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. जे रक्त प्रवाह आणि रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात. रक्तदाब सामान्य राहिल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
5/7
![द्राक्षाचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/b711897d70524d0b875d8dead441744b87c86.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द्राक्षाचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
6/7
![कलिंगडचा रस पिऊनही तुम्ही हृदय तंदुरुस्त ठेवू शकता. कलिंगडच्या रसामध्ये असे अमिनो अॅसिड असते जे हृदयाच्या स्नायूंना आराम देते. तसेच यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/378ff19bb64b6637ff07179b5be48710364ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कलिंगडचा रस पिऊनही तुम्ही हृदय तंदुरुस्त ठेवू शकता. कलिंगडच्या रसामध्ये असे अमिनो अॅसिड असते जे हृदयाच्या स्नायूंना आराम देते. तसेच यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
7/7
![हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्ही आंबट गोड जांभळाचा रस पिऊ शकता. त्यात अँटी-ऑक्सिडंट पोटॅशियम आणि फायबर असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/08/9835833f7d12a1f6535ebaa666dccd08c3002.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्ही आंबट गोड जांभळाचा रस पिऊ शकता. त्यात अँटी-ऑक्सिडंट पोटॅशियम आणि फायबर असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
Published at : 08 Jul 2023 02:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)