एक्स्प्लोर
PHOTO: 'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात!
health news
1/11

तुम्हालाही हाता-पायांना वारंवार मुंग्या (Tingling) येतात का? वारंवार मुंग्या येण्याच्या संवेदनांचा तुम्हालाही त्रास होतो का? जर तुमचं उत्तर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
2/11

खरंतर, हात-पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला वारंवार मुंग्या येण्याची समस्या तुमच्या शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते. विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न्यूरॉन्सच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो. त्यामुळे मज्जातंतूंच्या कार्यावरही परिणाम होतो. अशा वेळी, कोणत्या व्हिटॅमिनच्या (Vitamin) कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात? आणि हे टाळण्यासाठी नेमके उपाय कोणते करावेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Published at : 17 Nov 2023 02:19 PM (IST)
आणखी पाहा























