एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Spices Benefits: हिवाळ्यात गरम मसाल्याचे सेवन करणे ठरेल फायदेशीर; जाणून घ्या यामुळे होणारे फायदे

हिवाळ्यात गरम मसाला खाण्याचे अनेक फायदे आहेत, यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी दोन्ही घटक असतात, ज्यामुळे अंगदुखी कमी होते.

Consuming hot spices in winter can be beneficial Know the benefits of it Pexel.com

1/10
गरम मसाला खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? . हिवाळ्यात गरम मसाला कसा वापरावा? असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात.

2/10
हिवाळ्यात गरम मसाला खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारण गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. तसेच गरम मसाला शरीराच्या विविध अवयवांवर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी दोन्ही घटक असतात. ज्यामुळे अंगदुखी कमी होते.

3/10
धने,जिरे, हिरवी इलायची,मोठी इलायची,दालचिनी,लवंग,बडीशेप,चक्रफूल,जायफळ,जायफळाचे वाळलेले बाह्य आवरणही मसाले म्हणून वापरले जाते आणि तेजपत्ता या गोष्टी मिसळून तयार केला जातो गरम मसाला.

4/10
गरम मसाला हा एक प्रकारचा इम्युनिटी बूस्टर आहे. गरम मसाला अनेक आजारांपासून बचाव करण्याचे काम करते.

5/10
गरम मसाला  खाल्ल्याने सर्दी, खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. श्लेष्मा वितळवण्यासाठी आणि कफच्या समस्येपासूनही मुक्त होण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

6/10
गरम मसाला शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्याचे काम करतो.

7/10
गरम मसाल्यात  अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर करतात.

8/10
गरम मसाला हाडे निरोगी ठेवण्याचे आणि सांधेदुखी बरे करण्याचे काम करते. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

9/10
गरम मसाला पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हा मसाला पोट निरोगी ठेवण्याबरोबरच चयापचय क्रियेला गती देतो.

10/10
टीप : हिवाळ्यात गरम मसाला खाल्ल्याने शरीर उबदार राहते.परंतु याचे अतिसेवन केल्यासही आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे गरम मसाल्याचे सेवन किती प्रमाणात करावे याबाबतीत तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

Embed widget