एक्स्प्लोर
Benefits of Nutmeg : जायफळ खाण्याचे फायदे, उपयोग जाणून घ्या?
अनेक प्रसंगी जयफळाचा वापर केला जातो. कधी मसाला म्हणून तर कधी मुलांना मसाज करण्यासाठी. जायफळ तेलाचा वापर साबण तयार करण्यासाठीही केला जातो.

Benefits nutmeg (PC : Pexel.com)
1/7

पुरुषांना जायफळाची फारशी माहिती नसली तरी स्त्रियांना जायफळाची माहिती नक्कीच असते. अनेक प्रसंगी जयफळाचा वापर केला जातो. कधी मसाला म्हणून तर कधी मुलांना मसाज करण्यासाठी. जायफळ तेलाचा वापर साबण तयार करण्यासाठीही केला जातो.
2/7

जायफळाचा वापर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. जायफळाचा वापर करून बरेच आजार आपण टाळू शकतो.
3/7

याशिवाय लहान मुलांसाठीही जायफळाचे अनेक फायदे आहेत .जायफळ पावडर दररोज सकाळी १-२ ग्रॅम या प्रमाणात मुलांना दुधासोबत द्यावे . त्यामुळे मुलांची ताकद वाढते. मुलांचे आजारही बरे होतात.
4/7

अनेकदा महिलांना आपल्या लहान मुलांचे दूध सोडवण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरू शकते.
5/7

तोंडाचे व्रण बरे करण्यासाठी ताज्या जायफळाचा रस पाण्यात मिसळून धुवावा. यामुळे तोंडाचे व्रण बरे होते.
6/7

जायफळ बारीक करून त्यात मध घाला आणि तो लेप चेहऱ्यावर लावा त्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
7/7

टीप : हिवाळ्यात हात-पायांची त्वचा फाटते त्यासाठी जायफळ पावडर पाण्यात मिसळून पेस्ट करा आणि आपल्या हात आणि पायांवर चोळा यामुळे त्वचा फाटण्याची समस्या दूर होईल .
Published at : 27 Dec 2023 01:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
