एक्स्प्लोर

Ayurvedic Medicinal Plants: आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त आहेत औषधी वनस्पती!

पारंपारिक भारतीय ओषधी वनस्पतीचा वापर करून आजारावर मात करु शकता.

जगात विविध प्रकारचे औषधी वनस्पती आढळतात. भारताला औषधी वनस्पतीची एक वेगळीच परंपरा पाहायला मिळते. आयुर्वेदिक शास्त्राचा उगम याच्याच मदतीने झाला. तसेच संस्कृत भाषेतील काव्यांमधून कित्येक वनस्पतींचा उल्लेख आढळतो.

1/11
आजकाल वैद्यकीय क्षेत्रात अनेक संशोधनामुळे औषध शास्त्रात बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक प्राचीन पद्धतींचा विसर पडला आहे. प्राचीन आयुर्वेदिक औषधी ही अनेक दुर्धर आजार बरे करण्यासाठी वापरले जाऊ शकतो याचा विसर पडल्याने ती वनस्पती आज नष्ट हो आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना पुर्नजीवीत करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

2/11
अश्वगंधा  अश्वगंधाच वापर दररोज केल्यास मानसिकतेपासून ते शरीरातील अनेक आजारावर मत करण्यास मदत करते. आहारामध्ये अश्वगंधाचा वापर हा पावडर च्या स्वरुपात करावा. तसेच काही प्रमाणात फूल, पान बियांचा ही वापर होतो.  याचे रोप प्रामुख्याने जंगलात आढळतो.

3/11
कोकम  कोकमाच वापर दररोज आहारात केल्याने रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत होते, पित्त प्रकृती नियंत्रण ठेवण्यास मदत करते, शरीराचे तापमान नियंत्रण ठेवते, पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते, कोकम हृदयरोगासाठी उपयुक्त असून शरीरातील साखरेचे प्रमाण ही कोकमामुळे नियंत्रण राहते.

4/11
आवळा  ज्यापध्यतीने चवीला गोड नसणारे पदार्थ हे शरीरासाठी जास्त गुणकारी असतात असे मोठ्यांकडून सातत्याने ऐकण्यात येते. त्याच पद्धतीने आवळा हा पदार्थ चवीला तुरट असले तरी तो शरीरातील प्रत्येक घटकांसाठी, केसांसाठी, चेहर्‍यासाठी अतिशय गुणकारी आहे.

5/11
शतावरी  अश्वगंधा प्रमाणे शतावरी ही प्रत्येक आजारावर मत करण्यास मदत करते. लहान मुलांपासून प्रत्येक वयोगटातील नागरिक याचे सेवन करू शकतात. शतावरी हा पदार्थ बुद्धी च्या वाढीसाठी उपयुक्त असतो. म्हणूनच लहान मुलांची बुद्धी वृद्धिंगत होण्यासाठी याच्या पावडरचा वापर करतात.

6/11
पुनर्नव  पुनर्नव ही एक लोप पावत जाणारी परंतु अतिशय गुणकारी अशी औषधी वनस्पती  आहे. ही वनस्पती अनेक दुर्धर आजारांवर मात करण्यास मदत करते. या वनस्पतीचा वापर विविध मसाला बनण्यासाठीही केला जातो. ही वनस्पती प्रामुख्याने भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये आढळतो.

7/11
कडुलिंब  कडूलिंब या वनस्पतीमध्ये विविध जीवनसत्त्वे खनिजांचा समावेश आढळतो. कडुलिंबाचा वापर प्रत्येक छोट्या मोठया आजारांवर मात करण्यासाठी केला जातो. सहज उपलब्ध होणारे वनस्पती आणि घरगुती उपचारासाठीचे वनस्पती म्हणून याकडे पाहिले जाते. याचे झाड असून ते कोठेही पहायल मिळते.

8/11
बेल बेल ही अशी वनस्पति आहे ज्याचे फळ हे आरोग्यासाठी वापरले जाते तर त्याच्या पानांचा वापर हा धार्मिक कार्यासाठी आणि सोंदर्यप्रसाधनासाठी वापर केला जातो. याचे झाड असून ते कोठेही पहायल मिळते.

9/11
कोरफड  ग्रामीण आणि शहरी भागात सहज दिसणारी आणि सर्वांना परिचित वनस्पती म्हणून याकडे पाहीले जाते.या वनस्पतीचा वापर हा विविध केसांच्या समस्या आणि चेहऱ्यांच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते. तसेच सौंदऱ्यासाठीचे उत्पादन म्हणूनही वापरले जाते.

10/11
हळद हळद हा प्रत्येकांच्या घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे.हळदीचा वापर जेवणात केला जोतो त्याप्रमाणे त्याक वापर जखमेवर औषध म्हणून केले जाते. तसेच सोंदर्यप्रसाधन म्हणून केले जाते, केसांच्या विविध समस्या आणि चेहऱ्यांच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते.

11/11
तुळस  तुळस ही अशी वनस्पती जी प्रत्येक मराठी घराच्या दारामध्ये पाहायला मिळते. मराठी संस्कृतीमध्ये या वानस्पतीला एक वेगळ्या पद्धतीचे महत्व आहे. तुळस ही    प्रत्येक छोट्या मोठया आजारांवर मात करण्यासाठी वापरला जातो.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Vidhan Sabha : विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणारCoastal Road- Sea Link : नव्या पुलाची वांद्रेकडे जाणारी मार्गिका आजपासून खुली होणार100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवरABP Majha Headlines : 10.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Embed widget