एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अल्झायमर्स अन् डिमेन्शिया आजाराबद्दल जागरुकता, मुंबईत अवेरेथॉन ‘ए वॉक फॉर कॉज’
अल्झायमर्स आणि डिमेन्शिया आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई विद्यापीठात अवेरेथॉन- ‘ए वॉक फॉर कॉज’चे आयोजन करण्यात आले.
![अल्झायमर्स आणि डिमेन्शिया आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई विद्यापीठात अवेरेथॉन- ‘ए वॉक फॉर कॉज’चे आयोजन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/fd101e89098c6fe0d4822ef429fad09f166408278518684_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Alzheimer disease symptoms
1/10
![अल्केम फाउंडेशन आणि अल्झायमर्स अँड रिलेटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतर्फे आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अल्झायमर्स जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/c0259142a57b4c97a4edbc9016581839fe31c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्केम फाउंडेशन आणि अल्झायमर्स अँड रिलेटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतर्फे आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अल्झायमर्स जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
2/10
![या अभियानात 500 हून अधिक जणांनी सहभाग घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/53ebb655ff0cdfc0b774eaeaa6f207086ef2b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अभियानात 500 हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
3/10
![यात वैद्यकीय व्यावसायिक, केअरगिव्हर्स, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक आणि खासगी संस्थांच्या प्रतिनिधींसह समाजाच्या विविध वर्गांतील लोकांचा समावेश होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/4c669ab0a00899526432c84c3e01fadc4ea76.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात वैद्यकीय व्यावसायिक, केअरगिव्हर्स, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक आणि खासगी संस्थांच्या प्रतिनिधींसह समाजाच्या विविध वर्गांतील लोकांचा समावेश होता.
4/10
![यावेळी विविध पारंपरिक नृत्य, खेळ यांच्या मार्फत जागृती करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/28173aaa92fd96ea7d704483f9ad6b6d3ce00.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी विविध पारंपरिक नृत्य, खेळ यांच्या मार्फत जागृती करण्यात आली.
5/10
![2019 मध्ये 3.84 दशलक्ष व्यक्ती डिमेन्शियाने ग्रस्त होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/e1457b5f39dd5d716c8650783f7831a1eeb4b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2019 मध्ये 3.84 दशलक्ष व्यक्ती डिमेन्शियाने ग्रस्त होत्या.
6/10
![हा आकडा 2050 सालापर्यंत 11.44 दशलक्षांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/ef5ffa21fb91a142744d6271987904e97d185.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा आकडा 2050 सालापर्यंत 11.44 दशलक्षांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
7/10
![अल्झायमर्स या आजारामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/4d1e287cfe268a27052a8358ce4edfabf7f5b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्झायमर्स या आजारामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते
8/10
![व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैलीवर व स्वास्थ्यावर परिणाम पर्यंत हा आजार पोहोचतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/401ec1f7ae0d93184122aa7527cc84f4314ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैलीवर व स्वास्थ्यावर परिणाम पर्यंत हा आजार पोहोचतो.
9/10
![याविषयी जगजागरण करण्यासाठी ख्यातनाम सायकिएट्रिस्ट, न्युरोलॉजिस्ट व न्युरोसर्जन आदी वैद्यकतज्ज्ञांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/250388039dee7e0eeaddebb2604b1037df65f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याविषयी जगजागरण करण्यासाठी ख्यातनाम सायकिएट्रिस्ट, न्युरोलॉजिस्ट व न्युरोसर्जन आदी वैद्यकतज्ज्ञांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.
10/10
![त्यानंतर लोकजागृतीच्या उद्देशाने 1.5 किलोमीटर एवढ्या अंतराची अवेरथॉनचे आयोजन केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/5a32d9bcce27f13ff83cb888ffb8a6254804e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर लोकजागृतीच्या उद्देशाने 1.5 किलोमीटर एवढ्या अंतराची अवेरथॉनचे आयोजन केले होते.
Published at : 25 Sep 2022 10:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)