एक्स्प्लोर
Gym vs Diet : वजन कमी करण्याकरता काय आहे फायदेशीर? जिम की संतुलित आहार
लोकांना वाटतं की जेवणाची काळजी घेतली तर जिमची काय गरज आहे. दुसरीकडे, जिममध्ये जाणारे लोक उलट विचार करतात.
Gym vs Diet
1/10

आजकाल वजन कमी करणे हा ट्रेंडपेक्षा कमी नाही. फॅशनेबल असण्यासोबतच तंदुरुस्त दिसणे हा देखील लोकांच्या छंदाचा भाग बनला आहे.
2/10

फिटनेस फ्रीक होण्यासाठी लोकांनी डाएटपासून ते जिम रूटीनपर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे.
Published at : 03 Aug 2023 11:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























