एक्स्प्लोर

Friendship Day Songs 2023: दोस्तांच्या आठवणीत रमवतील 'ही' 10 हिट गाणी; पाहा लिस्ट...

Friendship Day Songs: ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार मित्र-मैत्रिणींसाठी खूप खास असतो, या दिवशी'फ्रेंडशिप डे' अर्थात मैत्री दिन साजरा केला जातो.तर याच निमित्ताने मैत्रीवरील काही गाण्यांचा आनंद घेऊया.

Friendship Day Songs

1/11
हिंदी गाण्यांपेक्षा मराठीतील काही गाणी मैत्रीसाठी खूपच खास आहेत. यामध्ये 'ही दोस्ती तुटायची नाय' हे गाणं तर पहिलं ओठांवर येतं. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या 'धडाकेबाज' चित्रपटातील हे गाणं आजही मैत्रीसाठी खूप खास आहे.

2/11
'दुनियादारी' चित्रपटातील 'जिंदगी-जिंदगी' हे गाणं तुमची फ्रेंडशिप डे खास बनवेल. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी यांचं हे गाणं तुम्ही तुमच्या मित्रांना डेडिकेट करू शकता.

3/11
'दुनियादारी' चित्रपटातील आणखी एक गाणं 'यारा-यारा' तुम्ही तुमच्या मित्रांना डेडिकेट करू शकता.

4/11
मराठी गाण्यांसह काही हिंदी गाणी देखील आपल्याला मित्र-मैत्रिणींच्या आठवणीत घेऊन जातात. त्यातलं एक खास गाणं म्हणजे - 'यारों दोस्ती बडी ही हसीन है'. केकेच्या मधुर आवाजातील हे गाणं नक्कीच मित्रांच्या जुन्या आठवणी ताज्या करतील.

5/11
'ये दोसती हम नही तोडेंगे' हे शोले चित्रपटातील गाणं देखील मैत्रीसाठी तितकंच जवळचं आहे.

6/11
'दिल चाहता है' हे शंकर महादेवनचं गाणंही तितकंच खास आहे.

7/11
'तेरे जैसा यार कहाँ' किशोर कुमारचं हे गाणंही तुम्हाला जुन्या आठवणींची भुरळ घालेल.

8/11
'तेरा यार हूँ में' सोनू के टिटू की स्विटी चित्रपटातील हे गाणं ही आपल्या खास मित्रासाठी तुम्ही डेडिकेट करू शकता.

9/11
'सलामत रहें दोस्ताना हमारा' हे गाणं देखील मैत्री दिनासाठी स्पेशल आहे.

10/11
'वो दिन भी क्या दिन थे' छिछोरे चित्रपटातील हे गाणं तुम्ही तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील मित्रांना डेडिकेट करू शकता.

11/11
फ्रेंडशिप डे निमित्त या गाण्यांचा मनसोक्त आनंद घ्या आणि तुमचा विकेंड एन्जॉय करा. तुम्हा सर्वांना हॅप्पी फ्रेंडशिप डे!

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

Embed widget