एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health Tips : ओठ सांगतात तुमच्या आरोग्याचे रहस्य, जाणुन घ्या कसे?

ओठांचा रंग बदलणे हे खरे तर शरीरातील आजारांचे लक्षण आहे, म्हणजेच तुमचे ओठ लाल-पिवळे किंवा काळे दिसू लागले तर समजून घ्या की तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Health Tips

1/10
ओठ काळे होत आहेत! तेव्हा काळजी घ्या. कारण हे आजाराचे लक्षणं असू शकते.  खरं तर ओठांचा रंग बदलणे हे गंभीर आजारासाठी कारणीभूत असू शकते.

2/10
एखादा रूग्ण जेव्हा आजारी पडतो त्यावेळी डाॅक्टर जीभ आणि डोळे पाहून  रूग्णांना सांगतात. त्याचप्रमाणे ओठांवरून देखील समजते की, तुम्ही आजारी  आहेत.

3/10
कधीकधी अशी परिस्थिती देखील उद्भवते जेव्हा आपल्या ओठांचा रंग पांढरा  किंवा जांभळा दिसू लागतो, अशा परिस्थितीत यामागील कारण काय आहे, चला  जाणून घेऊया.

4/10
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओठांचा रंग बदलणे हे खरे तर शरीरातील  आजारांचे लक्षण आहे, म्हणजेच तुमचे ओठ लाल-पिवळे किंवा काळे दिसू लागले  तर समजून घ्या की तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

5/10
जर तुमचे ओठ लाल असतील तर समजा तुम्हाला यकृताशी संबंधित काही आजार  आहे. साधारणपणे ओठ गुलाबी दिसायला हवेत, पण जर ओठ लाल झाले तर  यकृताचा त्रास होऊ शकतो.

6/10
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा आपल्या यकृतामध्ये कोणत्याही प्रकारची  समस्या उद्भवते तेव्हा ओठांचा रंग लाल होऊ लागतो, हा स्पष्ट संदेश आहे की  शरीराला कोणत्या ना कोणत्या ऍलर्जीचा त्रास होत आहे.

7/10
अनेकदा ओठ काळे व्हायला लागतात. बऱ्याचदा ब्युटी प्रोडक्ट्स अति वापरल्याने देखील ओठ काळे पडतात. तर धुम्रपान केल्याने सुध्दा ओठ काळे होतात.

8/10
जेव्हा तुमच्या ओठांचा रंग पिवळा आणि पांढरा होऊ लागतो, तेव्हा याचा अर्थ  असा होतो की तुम्ही अॅनिमियाचे शिकार आहात.

9/10
अशक्तपणाचा त्रास झाल्यानंतर, रक्त कमी झाल्यामुळे ओठ पांढरे होतात.  याशिवाय जेव्हा बिलीरुबिनची पातळी वाढू लागते तेव्हा आपले ओठ पांढरे होऊ  लागतात.

10/10
त्यामुळे ओठांच्या रंगात होणारे बदल लक्षात घेणे गरजेचे आहे.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 27 November 2024Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Glenn Maxwell on Yashasvi Jaiswal : यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
यशस्वीचा सलग चार शतकांमध्ये दीडशेचा ठोका; नेहमीच खुन्नस देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल जैस्वालवर काय बोलून गेला?
Apex Ecotech IPO : अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपीनुसार 48 टक्के परतावा,गुंतवणूकदारांना मोठी संधी
अ‍ॅपेक्स इकोटेक आयपीओची जोरदार चर्चा, जीएमपी पोहोचला 48 टक्क्यांवर गुंतवणूकदारांना मोठी संधी
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित

PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा

मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा

Embed widget