एक्स्प्लोर
Black Coffee Benefits : ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर; वाचा आश्चर्यकारक फायदे
Black Coffee Benefits : ब्लॅक कॉफीला नेहमी हेल्दी मानले जाते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.
Black Coffee Benefits
1/8

ब्लॅक कॉफीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात. अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सेल्स तयार न होण्यास मदत होते.
2/8

दिवसातून 2 कप विनासारखेची कॉफी प्यावी असे विशेषज्ञ सांगतात. ब्लॅक कॉफी स्नायुतंत्राला दुरुस्त ठेवते.
Published at : 22 Oct 2022 07:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























