एक्स्प्लोर

Benefits Of Coriander Leaves : कोथिंबीरीच्या पानांमध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म , याचे नियमित सेवन केल्यास मिळतील असंख्य फायदे

कोथिंबीरीच्या पानांमध्ये प्रभावी औषधी गुणधर्म लपलेले आहेत. त्याच्या वापरामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो.

Benefits Of Coriander Leaves

1/10
कोणत्याही खाद्यपदार्थाला कोथिंबीरीने सजवले तर कोणताही पदार्थ खूप छान दिसतो. पण तुम्हाला माहित आहे का? या कोथिंबीरीत मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात.

2/10
कोथिंबीर मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए, बी, सी  आणि के सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. कोथिंबीर खाण्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या.

3/10
कोथिंबीरीच्या नियमित सेवनाने शरीरात जमा झालेले अतिरिक्त मीठही काढून टाकले  जाते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. कोथिंबीर खराब कोलेस्ट्रॉल, LDL कमी  करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4/10
कोथिंबीर शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

5/10
कोथिंबीरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स देखील कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी  करतात.

6/10
हिरव्या कोथिंबीरपासून शरीराला पोषक आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात.  ज्यामध्ये व्हिटॅमिन के हाडे मजबूत करण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी खूप  चांगले आहे, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीरासाठी खूप चांगले आहे.

7/10
कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात जे पचन  सुधारण्यास, चयापचय वाढवण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.

8/10
कोथिंबीरमुळे तुमची पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरील ताण कमी  होतो. कोथिंबीरमध्ये आढळणारे पोषक ऑक्सिडेटिव्ह ताण देखील कमी करतात.

9/10
फूड केमिस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार असे आढळून आले आहे की  कोथिंबीरमध्ये विशेष घटक असतात. जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित  ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे, तुमची ग्लुकोज पातळी नियंत्रणात राहते.

10/10
या सर्व फायद्यांमुळे शक्य असल्यास रोज कोथिंबीरचे सेवन करा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत

Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखतWalmik Karad Scorpio Car : वाल्मीक कराडांनी वापरलेली 'ती' पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्तABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 07 January 2025Pune Health Officer on HMPV : HMPV कोरोना व्हायरससारखा नाही, सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले

मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...

Embed widget