एक्स्प्लोर
South India Tour: दक्षिण भारतात फेरफटका मारण्याची सुवर्ण संधी; या 11 दिसाच्या टूरसाठी एवढा खर्च येणार
South India Tour: दक्षिण भारतात फेरफटका मारण्याची सुवर्ण संधी; या 11 दिसाच्या टूरसाठी एवढा खर्च येणार
![South India Tour: दक्षिण भारतात फेरफटका मारण्याची सुवर्ण संधी; या 11 दिसाच्या टूरसाठी एवढा खर्च येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/b76b6efe72563a04e9c111bdbafa44a9170454351278694_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
South India Tour
1/10
![तुमहालाही दक्षिण भारतात फिरायला जायची इच्छा आहे का? असेल तर दक्षिण भारतातील या टूर बद्दल सविस्तर जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/1b5755b57a733cb1dce6217d5defb2f86eb1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमहालाही दक्षिण भारतात फिरायला जायची इच्छा आहे का? असेल तर दक्षिण भारतातील या टूर बद्दल सविस्तर जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)
2/10
![दक्षिण भारतात प्रवास करण्यासाठी IRCTC ने एक उत्तम पॅकेज आणले आहे. या पॅकेज मध्ये नक्की काय काय आहे? जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/4c994c5b1a2b317018a6432816683bd504853.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण भारतात प्रवास करण्यासाठी IRCTC ने एक उत्तम पॅकेज आणले आहे. या पॅकेज मध्ये नक्की काय काय आहे? जाणून घ्या. (Photo Credit : Pexels)
3/10
![IRCTC ने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पर्यटकांसाठी दक्षिण भारताचे खास टूर पॅकेज आणले आहे. दक्षिण भारताला भेट देण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.(Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/16c49217e8f5d8b5a3919d76ed8e5d80ad235.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IRCTC ने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पर्यटकांसाठी दक्षिण भारताचे खास टूर पॅकेज आणले आहे. दक्षिण भारताला भेट देण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.(Photo Credit : Pexels)
4/10
![हे पॅकेज छत्तीसगडमधील कोरबा येथून सुरू होईल. हे 11 दिवस आणि 10 रात्रीचे टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दक्षिण भारतात ट्रेनने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/108c07ee3af55ef419beaeb909cfe8048c841.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे पॅकेज छत्तीसगडमधील कोरबा येथून सुरू होईल. हे 11 दिवस आणि 10 रात्रीचे टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दक्षिण भारतात ट्रेनने प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे. (Photo Credit : Pexels)
5/10
![या पॅकेजमध्ये, कोरबा व्यतिरिक्त, तुम्हाला चंपा, रायपूर, गोदिया, दुर्ग, नागपूर अशा अनेक ठिकाणी ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची संधी मिळणार आहे. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/e60209796b85ea4ff8fdd92debb021ef5c1bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पॅकेजमध्ये, कोरबा व्यतिरिक्त, तुम्हाला चंपा, रायपूर, गोदिया, दुर्ग, नागपूर अशा अनेक ठिकाणी ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची संधी मिळणार आहे. (Photo Credit : Pexels)
6/10
![या ट्रेनमध्ये तुम्हाला एसी 3 आणि 2 या दोन्हीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. याच आधारावर पॅकेजचे भाडे ठरवले जाईल. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/e9610431d83982d7abac0c993205f111c1f8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ट्रेनमध्ये तुम्हाला एसी 3 आणि 2 या दोन्हीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. याच आधारावर पॅकेजचे भाडे ठरवले जाईल. (Photo Credit : Pexels)
7/10
![तसेच या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचीही सुविधा देखील मिळत आहे. प्रवासा दरम्यानच प्रवाशांना दुपारचे जेवण दिले जाईल.(Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/16d9060eee1829dd01cd8386c835e18c3c13b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचीही सुविधा देखील मिळत आहे. प्रवासा दरम्यानच प्रवाशांना दुपारचे जेवण दिले जाईल.(Photo Credit : Pexels)
8/10
![त्याचबरोबर या पॅकेजमध्ये तुम्हाला कोडाईकनाल, कोईम्बतूर, उटी, कुन्नूर, म्हैसूर अशा ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळत आहे. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/02fb562cdf4457eb1059da713bceebbfa5b34.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचबरोबर या पॅकेजमध्ये तुम्हाला कोडाईकनाल, कोईम्बतूर, उटी, कुन्नूर, म्हैसूर अशा ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळत आहे. (Photo Credit : Pexels)
9/10
![हा प्रवास 24 जानेवारी आणि 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. (Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/f3b86c3412a5e57b4d436cd67678b995073c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा प्रवास 24 जानेवारी आणि 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. (Photo Credit : Pexels)
10/10
![या पॅकेजमध्ये तुम्ही 2 एसीमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला 35,045 ते 47,230 रुपये मोजावे लागतील, तर 3 एसीमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 40,980 ते 53,170 रुपये मोजावे लागतील.(Photo Credit : Pexels)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/06/79e1397b3543369d7e82e6972f43533c57b9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पॅकेजमध्ये तुम्ही 2 एसीमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला 35,045 ते 47,230 रुपये मोजावे लागतील, तर 3 एसीमध्ये प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 40,980 ते 53,170 रुपये मोजावे लागतील.(Photo Credit : Pexels)
Published at : 06 Jan 2024 05:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)