एक्स्प्लोर

Aconite Flower : सौंदर्याच्या मोहात पडू नका! अतिशय विषारी आहे 'हे' फूल, मृत्यूचाही धोका

Dangerous Aconite Flower : घरात कोणतही शुभकार्य असो, त्यासाठी फुलांची (Flower) सजावट केली जाते. विविध रंगीबेरंगी सुवासिक फुले कार्यक्रमाची शोभा वाढवतात. रंगीत फुले पाहून मनही उत्साही होते.

fragrance

1/10

2/10
अनेक फुलांपासून औषधेही बनवली जातात. परंतु सुंदर दिसणारी ही सर्वच फुले चांगली असतात, असे नाही. काही फुले अतिशय विषारी असतात. या फुलांच्या सुंदर दिसण्याचा मोहात पडू नका कारण, ही फूलं खूप विषारी असतात. अशाच एका विषारी फुलाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे विषारी फूल प्राणघातक आहे.

3/10
हिमालय पर्वतावर एक अतिशय विषारी फूल आढळते. हिमालय पर्वताच्या मैदानात सुमारे 10 हजार फूट उंचीवर एक अत्यंत विषारी फूल आढळते, ज्याला इंग्रजीमध्ये ॲकोनाइट (Aconite) असं म्हटलं जाते.

4/10
या फुलाला हिंदीमध्ये मीथा विष, संस्कृतमध्ये वत्सनाभ अशी नावे आहेत. ॲकोनाइट हे फूल हिमालय पर्वताच्या शिखरावर उगवते. हे फूल इतकं घातक आहे की त्याचा सुगंध कुणाला आला तरी तो बेहोश होतो

5/10
हिमालय पर्वतावर आयुर्वेदिक औषधी वनस्पती सापडतात. या औषधी वनस्पकी जगात इतर कुठेही आढळत नाहीत. पण याच ठिकाणी अतिशय विषारी ॲकोनाईटसारख्या काही विषारी वनस्पतीही आढळतात. ॲकोनाईट ही वनस्पती अतिशय विषारी असून यामुळे प्राण गमावण्याचा धोका असतो.

6/10
आयुर्वेदानुसार, मधुमेह आणि विशेषतः अर्धांगवायू सारख्या आजार बरे करण्यासाठी ॲकोनाईट एक अद्भुत आणि चमत्कारिक औषध आहे, पण त्यासाठी याचा वापर करण्याची एका विशिष्ट पद्धतीनेच करावा लागतो.

7/10
अन्याथा याचा गंभीर दुष्परिणाम भोगावा लागू शकतो. ॲकोनाईट वनस्पती अतिशय धोकादायक असून त्याच्या आजूबाजूला दुसरी कोणतीही वनस्पती किंवा गवतही उगवत नाही.

8/10
प्राण्याने ॲकोनाईट फूल किंवा वनस्पतीची पाने खाल्ली तर, त्या प्राण्याचा मृत्यूही होतो, असे म्हटले जाते. प्रचलित माहितीनुसार या वनस्पतीची पाने खाल्ल्यास प्राणी लगेच मरतो. ही वनस्पती प्राण्यांना स्वतःकडे आकर्षित करते. त्यानंतर प्राण्यांना ते खाण्याची इच्छा होते. पण, हे प्राण्यासाठी प्राणघातक ठरते.

9/10
हिमालय पर्वतावरील नामिक आणि हिरामणी हिमनद्याजवळ ॲकोनाईट ही वनस्पती आढळते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या झाडावर निळ्या रंगाची फुले येतात.

10/10
वनस्पतिशास्त्रानुसार, ॲकोनाईटला विषाची राणी म्हणजे क्वीन ऑफ पॉयजन, डेव्हिल्स हेल्मेट, ब्लू रॉकेट इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. ही वनस्पती एक अँजिओस्पर्मिक वनस्पती आहे, म्हणजे एक वनस्पती ज्यामध्ये मूळ, कांड, पाने, फळे, फूल, बियाणे आणि आवरण देखील आढळते. ही वनस्पती रेनंकुलेसी (Ranunculacaceae) प्रजातीतील आहे.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण

मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget