एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Birthday Special | 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्याचं वेड लावणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा आज वाढदिवस

1/8
धनुष म्हणायला मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा होता. पण तरीही त्याला टीका सहन करावी लागली. हिरो बनण्यासारखा तुझा चेहरा नाही, असे त्याला सर्रास ऐकवले जाई. पण तरिही आपल्या   आत्मविश्वास जोरावर धनुषने साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.

2/8
'कोलावरी डी' या गाण्यानंतर धनुष प्रसिद्धीझोतात आला. हे गाणं स्वतः धनुषने लिहिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते. तर गाण्याच्या   रेकॉर्डिंगला फक्त 35 मिनिटांचा कालावधी लागला होता.

3/8
वयाच्या 16 व्या वर्षी धनुषने वडिलांच्या 'थुल्लुवाधो इलामाई' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे 'रांझणा' आणि 'षमिताभ' या बॉलिवूड चित्रपटांतही तो झळकला.

4/8
दाक्षिणात्य अभिनेता असलेल्या धनुषने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 'कोलावरी डी' या गाण्याने चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण करणारा धनुष सुपरस्टार रजनिकांत   यांचा जावई आहे.

5/8
धनुष फक्त अभिनेताच नाहीतर, प्रोड्यूसर, सॉन्ग रायटर आणि प्लेबॅक सिंगरही आहे. आदुकलम या चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

6/8
28 जुलै 1983 रोजी जन्मलेल्या धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे.

7/8
धनुष 2004 साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी दोघांची भेट झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर   दोघे लग्नगाठीत अडकले. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.

8/8
'कोलावरी डी' या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष याचा आज वाढदिवस.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 

Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार

रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना

Embed widget