एक्स्प्लोर
कोकणचो हापूस इलो! देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
1/6

टिकवलेल्या मोहोरामुळे आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांना देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केट मध्ये पाठवता आली. यातून त्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.
2/6

कलमांना आलेला मोहोर टिकवून मोहोरावर कीटकनाशकाच्या फवारण्या करून मोहोर टिकवण्यात त्यांना यश आले.
Published at :
आणखी पाहा























