एक्स्प्लोर
Zee Marathi Paaru Serial Track: आदित्यचं हृदयस्पर्शी प्रपोजल पाहून पारू होकार देणार? मालिकेत येणार मोठं वळण; नेमकं काय घडणार?
Zee Marathi Paaru Serial Track: नशिबाच्या भावनिक वळणात, आदित्य आणि पारूची प्रेमकहाणी उलगडत असताना प्रेक्षक प्रेम, मैत्री आणि सस्पेन्सच्या एका रोलरकोस्टर प्रवासावर जाणार आहेत.
Zee Marathi Paaru Serial Track
1/11

पारूची प्रेम कथा लवकरच एक नाट्यमय वळण घेणार आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते.
2/11

हे सर्व तेव्हा सुरू होते जेव्हा प्रीतमला आदित्य आणि पारूमधील प्रेमाबद्दल कळत.
3/11

प्रीतमला वाटतंय की, आदित्यनं पुढचे मोठं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.
4/11

प्रीतमच्या प्रोत्साहनामुळे, आदित्य त्याच्या आयुष्यातील प्रेमाला प्रपोज करण्याचा गंभीरपणे विचार करू लागलाय.
5/11

प्रीतमच्या मदतीनं आदित्य पारूसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय प्रपोजल प्लॅन करतोय.
6/11

अखेर तो क्षण येतो. भावना आणि उत्साहाने भरलेल्या सुंदर सजवलेल्या वातावरणात, आदित्य त्याच्या मनातली गोष्ट पारुल सांगणार आहे.
7/11

हा एक जादुई क्षण असणार आहे, जो प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे. पण यात नियती एक वेगळा खेळ रचत आहे.
8/11

गुरुजी, अचानक येतात आणि पारू समोर एक धक्कादायक खुलासा करतात.
9/11

ते तिला इशारा देतात की, तिच्याच कुटुंबातील कोणीतरी तिला इजा करण्याचा कट रचत आहे. ही भविष्यवाणी नव्यानं फुललेल्या प्रेमावर सावली टाकते.
10/11

आदित्यचं हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू त्याचे प्रोपोसल स्वीकारेल का? गुरुजींचा इशारा खरा ठरेल का? आदित्य आणि पारूचे प्रेम येणाऱ्या वादळातून वाचू शकेल का?
11/11

हे मालिकेच्या पुढच्या भागांमधून उलगडणार आहे.
Published at : 21 Apr 2025 01:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























