एक्स्प्लोर
Vijay Raghavendra Wife Spandana : दाक्षिणात्य अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अभिनेता विजय राघवेंद्रची (Vijay Raghavendra) पत्नी स्पंदना राघवेंद्रचे (Spandana Raghavendra) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
Vijay Raghavendra Wife Spandana Passes Away
1/7

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय राघवेंद्रची (Vijay Raghavendra) पत्नी स्पंदना राघवेंद्रचे (Spandana Raghavendra) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
2/7

विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांनी 26 ऑगस्ट 2007 रोजी लग्नगाठ बांधली. विजय राघवेंद्र आणि स्पंदना यांच्या लग्नाच्या 16 व्या वाढदिवसाच्या 19 दिवस आधीच स्पंदनाने जगाचा निरोप घेतला आहे.
Published at : 07 Aug 2023 02:21 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























