एक्स्प्लोर
खूपच फिल्मी आहे शोएब इब्राहिम - दीपिका कक्करची प्रेमकहाणी, अभिनेत्याशी लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने धर्म बदलला!
टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही किस्से..






























