एक्स्प्लोर
PHOTO : उर्वशी रौतेलाच्या कातील अदा, फोटो पाहून चाहतेही झाले फिदा!
Urvashi Rautela
1/6

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांची मने घायाळ करताना दिसते. असेच काहीसे तिच्या नव्या फोटोंमध्ये पाहायला मिळाले.
2/6

या नव्या फोटोंमध्ये उर्वशी रौतेला गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे, ज्यावरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण होत आहे.
Published at : 17 Apr 2022 06:58 AM (IST)
आणखी पाहा























