मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकउर्फी जावेदला अभिनयाने फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु तिचा बोल्ड अवतार आलाय पुन्हा चर्चेत!
उर्फी जावेदला अभिनयाने फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु तिचा बोल्ड अवतार आलाय पुन्हा चर्चेत!
Written By : abp majha web team | Updated at : 18 May 2022 03:07 PM (IST)
(photo:/urf7i/ig)
1/6
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदला तिच्या अभिनयाने फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, परंतु तिचा बोल्ड अवतार सध्या चर्चेत आहे.(photo:/urf7i/ig)
2/6
स्वतःला हॉट दिसण्यासाठी उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमध्ये प्रयोग करत असते. (photo:/urf7i/ig)
3/6
उर्फीच्या बोल्ड लूकने नेहमीच लोकांना आश्चर्यचकित केले आहे. जवळपास रोजच तिचा नवा अवतार कॅमेऱ्यात कैद होत आहे. आता पुन्हा एकदा उर्फीचा बोल्ड लूक चर्चेत आला आहे.(photo:/urf7i/ig)
4/6
यामध्ये ती काळ्या रंगाची डीप नेक मोनोकिनी परिधान करताना दिसत आहे.(photo:/urf7i/ig)
5/6
हा लूक अधिक ग्लॅमरस बनवण्यासाठी उर्फीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(photo:/urf7i/ig)
6/6
उर्फीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिला 'बिग बॉस ओटीटी'ने ओळख दिली. याआधी ती 'मेरी दुर्गा', 'बेपनाहा', 'जीजी मां' आणि 'डायन' सारख्या अनेक शोमध्ये दिसली असली तरी यादरम्यान तिने कधीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले नाही.(photo:/urf7i/ig)