अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी (फोटो : prartana.behere/ig )
2/7
'तुझी माझी रेशीमगाठ' मधली नेहा म्हणजे प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री असल्याचे आपल्याला माहित आहे. पण तिच्या खऱ्या नवऱ्याबद्दल फार कमी जणांना माहितीये (फोटो : prartana.behere/ig )
3/7
अनेकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने अॅरेन्ज मॅरेज केलंय, प्रार्थना आणि अभिषेक गेल्या चार वर्षांपासून एकत्र आहेत.(फोटो : prartana.behere/ig )
4/7
१४ नोव्हेंबर २०१७ रोजी या दोघांनी लग्न केले (फोटो : prartana.behere/ig )
5/7
अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहे.(फोटो : prartana.behere/ig )
6/7
ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.(फोटो : prartana.behere/ig )
7/7
'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रार्थनाने छोटा पडदा गाजवला, आणि प्रेक्षकांची मनं जिंकली (फोटो : prartana.behere/ig )