एक्स्प्लोर
Munmun Dutta: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिताजीचा हॉट अंदाज; फोटो चर्चेत!
अभिनेत्री मुनमुन दत्ताने @mmoonstar या इंस्टाग्राम हॅन्डलवर तिचं नवा फोटोशूट शेअर केलं आहे. छायाचित्रांमध्ये मुनमुन खूप सुंदर दिसत आहे.
मुनमुन दत्ता
1/9

'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
2/9

मुनमुन तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.
Published at : 23 Jun 2025 02:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























