एक्स्प्लोर
Tina Datta: 'संस्कारी बहू' टीना दत्ताचा बोल्ड लूक; पाहा फोटो!

(फोटो : /tinadatta/ig )
1/6

'उत्तरन' या टीव्ही शोने घराघरात खास ओळख मिळवून देणारी अभिनेत्री टीना दत्ता हिच्या चर्चा सध्या जोरात आहेत. (फोटो : /tinadatta/ig )
2/6

तिने फार कमी वेळात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो : /tinadatta/ig )
3/6

टीनाला पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून पाहिले जाते. मात्र, खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आहे.(फोटो : /tinadatta/ig )
4/6

ज्याची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा पाहायला मिळते. आता पुन्हा टीनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो : /tinadatta/ig )
5/6

आता केवळ टीनाचे चाहतेच नाही तर इतर सोशल मीडिया वापरकर्तेही तिच्या अवतारावरून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो : /tinadatta/ig )
6/6

टीनाच्या हॉटनेसचे कौतुक करणाऱ्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे.(फोटो : /tinadatta/ig )
Published at : 22 May 2022 04:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
