एक्स्प्लोर
टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दाखवणार आपली हीरोपंती!

(photo:tigerjackieshroff/ig)
1/7

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने 2014 मध्ये 'हीरोपंती' (Heropanti) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (photo:tigerjackieshroff/ig)
2/7

या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. (photo:tigerjackieshroff/ig)
3/7

आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यासोबतच निर्मात्यांनी 'हीरोपंती 2'चा (Heropanti 2) ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. (photo:tigerjackieshroff/ig)
4/7

चित्रपटाच्या या नवीन पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ सूट-बूटमध्ये एकदम टिप-टॉप दिसत आहे. (photo:tigerjackieshroff/ig)
5/7

पोस्टरमध्ये, तो कारच्या बोनेटवर पाय ठेवून बसला आहे आणि त्याच्या हातात बंदूक आहे. पोस्टरमध्ये टायगर श्रॉफचा रफ अँड टफ लूक दाखवण्यात आला आहे. पोस्टर रिलीज होताच त्याच्या पात्राचे नावही जाहीर करण्यात आले आहे. (photo:tigerjackieshroff/ig)
6/7

या नवीन पोस्टरच्या रिलीजसोबत टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Action, Swag आणि Heropanti, सगळ्यांना येत नाही आणि माझी जात नाही'. (photo:tigerjackieshroff/ig)
7/7

‘हीरोपंती 2’चे नवीन पोस्टर रिलीज करण्यासोबतच टायगर श्रॉफने हे देखील सांगितले की, त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर उद्या 12 वाजता रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफच्या ट्रेलर रिलीजची घोषणा आणि या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकताही वाढली आहे. या पोस्टवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:tigerjackieshroff/ig)
Published at : 16 Mar 2022 08:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
