एक्स्प्लोर
Soha Ali Khan: ज्या चित्रपटासाठीसाठी सोहाने तिच्या पालकांना न सांगता नोकरी सोडली; त्याच चित्रपटात झाली रिप्लेस..
सोहा अली खानने नुकतीच एक मुलाखत दिली. जिथे सोहाने सांगितले की तिने तिच्या पालकांना न सांगता चित्रपटासाठी तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली होती.
Soha Ali Khan
1/15

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर आणि माजी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी सोहा अली खाननेही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आहे.
2/15

पण सोहा अली खानला तिची आई शर्मिला टागोर आणि भाऊ सैफ अली खान यांच्याप्रमाणे यशाची चव चाखायला मिळाली नाही.
Published at : 16 May 2024 03:19 PM (IST)
आणखी पाहा























