एक्स्प्लोर
गुलाबी साडी अन्.. प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मनमोहक अंदाज!
नुकतेच मृण्मयीने अबोली रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
![नुकतेच मृण्मयीने अबोली रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/1e9a49a99bd4df4d5957dc37040025651714647009234289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयी देशपांडेचा
1/9
![प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/0fb4b0aedc9457a42c7912b7e9aa7acf1af66.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रेक्षकांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
2/9
![नुकतेच मृण्मयीने अबोली रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/e383a0e8d498770064410e127c691e755dcc4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच मृण्मयीने अबोली रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
3/9
![अबोली साडीवर मृण्मयीने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/e15f58441006afe14a5c8bc9fd2c169b39639.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अबोली साडीवर मृण्मयीने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
4/9
![साडीतील लूकवर मृण्मयीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/5313aae63ac3969aa5e194b8682854142380c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडीतील लूकवर मृण्मयीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
5/9
![मृण्मयी निखिल आडवाणी दिग्दर्शित ‘मुंबई डायरीज २’ वेब सीरिजमध्ये झळकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/02bb3248baf887207710eee241bc418152427.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृण्मयी निखिल आडवाणी दिग्दर्शित ‘मुंबई डायरीज २’ वेब सीरिजमध्ये झळकली.
6/9
![‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/98634ef7951d177c0e5d116893e5fc32035f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली.
7/9
![मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/0cc25add6ba52e1d4f983feda53b8953c203c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
8/9
![सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्यावर ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/d29bb89011a221959916105e391d41974bcf6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्यावर ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली.
9/9
![मृमयीचा हा साधा लूक सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधत आहे. (सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/5313aae63ac3969aa5e194b8682854142d9f9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृमयीचा हा साधा लूक सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधत आहे. (सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे / इन्स्टाग्राम)
Published at : 02 May 2024 04:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)