एक्स्प्लोर
Avneet Kaur : अवनीत कौरचं भलतंच बोल्ड फोटोशूट; वाढवलं इंटरनेटचं तापमान!
अवनीत कौरने 2018 मध्ये 'अलादीन - नाम तो सुना होगा' या मालिकेत सुल्ताना यास्मीनची भूमिका केली होती.
अवनीत कौर
1/10

'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' या शोमधून अवनीतने आपल्या करिअरची सुरुवात केली.
2/10

२०१२ मध्ये तिने 'मेरी मां' या मालिकेत पहिल्यांदा अभिनय केला.
3/10

त्यानंतर तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
4/10

अवनीत कौरने 2018 मध्ये 'अलादीन - नाम तो सुना होगा' या मालिकेत सुल्ताना यास्मीनची भूमिका केली होती.
5/10

या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. तिने 'सावित्री एक प्रेम कहानी' (2013) आणि 'एक मुट्ठी आसमान' (2013) या मालिकांमध्येही काम केले आहे.
6/10

२०२३ मध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात दिसली.
7/10

अवनीत सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते, तिचे लाईफ अपडेट्स ती कायमच शेअर करत असते.
8/10

नुकताच तिने तिचा एक बोल्ड लूक शेअर केला आहे.
9/10

या लूकमध्ये अवनीत पिवळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
10/10

डोळ्यावर गॉगल घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Published at : 25 Jun 2025 10:57 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























