एक्स्प्लोर
In Pics : बर्थडे पार्टी पडली महागात; ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अभिनेत्री नायरा शाह पोलिसांच्या ताब्यात
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम
1/6

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला जोडून सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणी दिवसागणिक मोठे खुलासे होत गेले. यातच आता एका अभिनेत्रीच्या नावानं ड्रग्ज प्रकरणी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मुंबईत तेलुगू अभिनेत्री नायरा शाह हिला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
2/6

रविवारी तेलुगू कलाविश्वातील प्रसिद्ध नाव असणाऱ्या नायरा शाह हिला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. (छाया सौजन्य- instagram @iamnairashah)
Published at : 16 Jun 2021 09:49 AM (IST)
आणखी पाहा























