एक्स्प्लोर
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' च्या 'या' स्पर्धकांचं नशीब उजळलं; शोमधून बाहेर पडण्याआधीच मिळाले मोठे प्रोजेक्ट्स
Bigg Boss 16 Contestants : 'बिग बॉस सीझन 16' च्या सर्व दमदार स्पर्धकांचं नशीब घरामध्ये उजळलं आहे. शोमधून बाहेर पडण्याआधीच काही स्टार्सकडे मोठे प्रोजेक्ट्स आल्याचे वृत्त समोर आले आहे.
Bigg Boss 16
1/8

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेलिव्हिजन अभिनेता शालिन भानोट बिग बॉसनंतर एकता कपूरच्या फीचर शो 'ब्युटी अँड द बीस्ट'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. शालिनने अभिनेता कुशल टंडनची जागा घेतली आहे.
2/8

सलमान खानने अलीकडेच बिग बॉसमध्ये सांगितले की, प्रियांका ही एक परिपूर्ण अभिनेत्री आहे. भाईजानने प्रियांकासाठी खास सरप्राईज ठेवले आहे. एकता कपूरनेही प्रियांकाला भेटल्याची चर्चा होती. या शोनंतर प्रियांका सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन अंतर्गत बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, अशी माहिती आहे.
Published at : 26 Jan 2023 09:26 PM (IST)
आणखी पाहा























