एक्स्प्लोर

Tejasswi Prakash : बॉडी शेमिंग करणाऱ्यांबद्दल तेजस्वी म्हणाली..

Tejasswi Prakash

1/6
Tejasswi Prakash : छोट्या पडद्यावरील  बिग बॉस-15 (Bigg Boss 15)  या शोमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला  (Tejasswi Prakash) विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:tejasswiprakash/ig)

2/6
बिग बॉसच्या 15 व्या सिझनची ती विजेती ठरली. सध्या नागिन (Naagin) या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (photo:tejasswiprakash/ig)

3/6
या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. (photo:tejasswiprakash/ig)

4/6
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं बॉडी शेमिंग करणाऱ्यांबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'केवळ वजन जास्त असणाऱ्यांसाठीच नाही तर अंडर वेट असणाऱ्यांना देखील लोक ट्रोल करत असतात.' (photo:tejasswiprakash/ig)

5/6
मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'माझं वजन कमी होते म्हणून लोक ट्रोल करत होते. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते किंवा तुम्ही जास्त पैसे कमावता. तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दल अनेक लोक सल्ला देत असतात' पुढे तेजस्वीनं सांगितलं,'परफेक्ट दिसण्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला देखील अनेक जण देतात. मला वाटतं की सर्जरी करणं हा सोपा पर्याय आहे. कारण यामुळे तुमचे शरीर आणि चेहरा तुम्ही मेंन्टेन करू शकता. मला माझ्या शरीराचा अभिमान वाटतो. हे शरीर जसे आहे तसे मला आवडते कारण ते मला देवानं दिलं आहे. जर लोकांना माझा फिटनेस आवडत  नसेल तर मी त्यासाठी काहीही करू शकत नाही. महिलांनी स्वत:वर प्रेम करावे.' (photo:tejasswiprakash/ig)

6/6
'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता. (photo:tejasswiprakash/ig)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी

रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण

Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील

Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार

Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget