एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : ‘बिग बॉस’ विजेती तेजस्वी प्रकाश रमली बाप्पाच्या भक्तीत, गणपतीसाठी बनवला मोदकांचा प्रसाद!
नुकतेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
![नुकतेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/e77e118eb697da1c5dd8c9bc1b60f0121662264284312373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tejasswi Prakash
1/8
![अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस;चं विजेतेपद पटकावल्यानंतर आता ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/b0720afa8179a8e93e74a100d8283bb83599a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस;चं विजेतेपद पटकावल्यानंतर आता ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.
2/8
![अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनेता करण कुंद्रा याला डेट करत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/c2ae6638c6ee59187399635840bd1abb01a08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश अभिनेता करण कुंद्रा याला डेट करत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
3/8
![आता सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/6adde89a7248dbd81e66c5f08f3ea93d4664e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे.
4/8
![नुकतेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/46d376810505fc9e455cdc414b428811b6387.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
5/8
![या फोटोंमध्ये अभिनेत्री गणपती बाप्पाच्या सेवेत रममाण झालेली दिसत आहे. तिच्या सोबत तिचे कुटुंब देखील दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/e3126e6373708f47fa5ef59306adc3630bbf6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अभिनेत्री गणपती बाप्पाच्या सेवेत रममाण झालेली दिसत आहे. तिच्या सोबत तिचे कुटुंब देखील दिसत आहे.
6/8
![काही फोटोंमध्ये तिच्यासोबत अभिनेता करण कुंद्रा देखील दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/c424c128bea7d1ba92a0101d5b9787a53e31f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही फोटोंमध्ये तिच्यासोबत अभिनेता करण कुंद्रा देखील दिसत आहे.
7/8
![गणपती बाप्पासाठी तेजस्वीने मोदकांचा प्रसाद देखील बनवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/8f8a6351941575ce3fa62bf8bb7b38a00af04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणपती बाप्पासाठी तेजस्वीने मोदकांचा प्रसाद देखील बनवला आहे.
8/8
![तेजस्वी प्रकाशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo : @ xtejasswiprakash/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/f1e085305b4d730547db73bc30cd72aad3b6c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वी प्रकाशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo : @ xtejasswiprakash/IG)
Published at : 04 Sep 2022 09:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion