एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री राधा सागरच्या घरी गौराईचं आगमन!
‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री राधा सागर हिच्याकडे देखील गणपती बाप्पासोबत गौराईचे आगमन झाले आहे.
![‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री राधा सागर हिच्याकडे देखील गणपती बाप्पासोबत गौराईचे आगमन झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/b1dccda4adb3224742bc596667631d271662268990943373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Radha Sagar
1/8
![गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांकडेच झालं आहे. यानंतर अनेकांच्या घरी गौराई देखील आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/043418de938425afe0d3cb9a21caf2929da86.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांकडेच झालं आहे. यानंतर अनेकांच्या घरी गौराई देखील आल्या आहेत.
2/8
![‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री राधा सागर हिच्याकडे देखील गणपती बाप्पासोबत गौराईचे आगमन झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/9153e0fba12246a9a6b9dbc70a489334c6bc9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री राधा सागर हिच्याकडे देखील गणपती बाप्पासोबत गौराईचे आगमन झाले आहे.
3/8
![अभिनेत्रीने सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/7504b584c1a3c2e501e2bea8d8b5c30f25eea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे.
4/8
![अभिनेत्री राधा सागर हिने आपल्या घरातील गणपती बाप्पा आणि गौराईसोबत हे छान फोटो काढले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/0de7704e6f900b604150bffde3332ca6058ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री राधा सागर हिने आपल्या घरातील गणपती बाप्पा आणि गौराईसोबत हे छान फोटो काढले आहेत.
5/8
![गणपती बाप्पाच्या आणि गौराईच्या सेवेत लीन झालेल्या अभिनेत्रीने सुंदर हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/6090ba49e0b9c7b808771b7a25eea0ea11364.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणपती बाप्पाच्या आणि गौराईच्या सेवेत लीन झालेल्या अभिनेत्रीने सुंदर हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
6/8
![गणपती बाप्पा आणि गौरींना वंदन करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासाठी सुंदर स्माईल दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/aad1251947a62e5eaa371b280007f7ef7290e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणपती बाप्पा आणि गौरींना वंदन करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासाठी सुंदर स्माईल दिली आहे.
7/8
![यंदा गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/419cf81dfd30600b7851cc7f8655a42ddaa7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत आहे. कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळत आहे.
8/8
![साध्या लूकमध्येही अभिनेत्री राधा सागर खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @radhasagarofficial/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/04/6eda00f6679c55ea7030035b69dbfd303a6f5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साध्या लूकमध्येही अभिनेत्री राधा सागर खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @radhasagarofficial/IG)
Published at : 04 Sep 2022 10:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)