एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : प्राजक्ता माळीची थेट लंडनवारी, फोटो शेअर करत म्हणतेय...
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.
![आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/2b94065d9bb7b0aa33690eb21b65d2c61663392665637373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Prajaktta Mali
1/8
![मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/8840fd4db7e182f47c648bfba9968db60b890.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी.
2/8
![निसर्गात रमणारी प्राजक्ता माळी सतत कुठे ना कुठे भटकंतीसाठी जात असते. या ट्रिप्सचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/54d400ce17655ffd3018e9a20b31c66d9223e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निसर्गात रमणारी प्राजक्ता माळी सतत कुठे ना कुठे भटकंतीसाठी जात असते. या ट्रिप्सचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/8
![आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/960ebf455a4c167297ac3ccf533175a7e2725.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.
4/8
![नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता सध्या लंडनमध्ये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/bd8c6a8114e6df9427b6bad29fb9d26700a81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता सध्या लंडनमध्ये आहे.
5/8
![लंडनच्या रस्तावर फिरस्ती झालेली प्राजक्ता लंडनमध्ये ‘लायन किंग’ बघण्याचा आनंद लुटत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/b5b0899dc67706350ef4a879c9a6d7e755742.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लंडनच्या रस्तावर फिरस्ती झालेली प्राजक्ता लंडनमध्ये ‘लायन किंग’ बघण्याचा आनंद लुटत आहे.
6/8
![चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिने आपल्या लंडन सफरीची झलकही सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/8de3bb8ef6411e0cbbcc4af7dbfba611e19ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिने आपल्या लंडन सफरीची झलकही सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली आहे.
7/8
![इथे प्राजक्ताला तिचे काही मित्र देखील भेटले आहेत. तिने अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, ऋषिकेश जोशी आणि अलोक राजवाडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/6a0eaf81a0bb2e461ce55e55581852a0cdcf1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इथे प्राजक्ताला तिचे काही मित्र देखील भेटले आहेत. तिने अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, ऋषिकेश जोशी आणि अलोक राजवाडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
8/8
![एका चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकारांची टोळी सध्या लंडनमध्ये दाखल झाली आहे. (Photo : @ Prajaktta Mali/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/b5badc9301427ebbd23f2b9576551acb837c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकारांची टोळी सध्या लंडनमध्ये दाखल झाली आहे. (Photo : @ Prajaktta Mali/IG)
Published at : 17 Sep 2022 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion