एक्स्प्लोर

Mrunal Dusanis: मृणाल दुसानिसनं शेअर केला लेकीसोबतचा खास फोटो; म्हणाली, 'मी खूप कष्टानं...'

'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली.

'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली.

(mrunal dusanis/instagram)

1/10
अभिनेत्री मृणाल दुसानिसनं वेगवेगळ्या मालिकामध्ये काम केलं आहे. (mrunal dusanis/instagram)
अभिनेत्री मृणाल दुसानिसनं वेगवेगळ्या मालिकामध्ये काम केलं आहे. (mrunal dusanis/instagram)
2/10
'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली.(mrunal dusanis/instagram)
'माझिया प्रियाला प्रित कळेना', 'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस आली.(mrunal dusanis/instagram)
3/10
मृणालच्या घरी मार्च 2022 मध्ये एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं.  (mrunal dusanis/instagram)
मृणालच्या घरी मार्च 2022 मध्ये एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं. (mrunal dusanis/instagram)
4/10
मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे.  (mrunal dusanis/instagram)
मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं आहे. (mrunal dusanis/instagram)
5/10
नुर्वीच्या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती मिळते.  (mrunal dusanis/instagram)
नुर्वीच्या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती मिळते. (mrunal dusanis/instagram)
6/10
नुकतीच मृणालनं तिच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली.  (mrunal dusanis/instagram)
नुकतीच मृणालनं तिच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली. (mrunal dusanis/instagram)
7/10
या पोस्टमध्ये मृणालनं लिहिलं, 'तुम्ही सगळे कसे आहात? खूप कष्टानं मी हा फोटो काढला आहे. हा आमचा पहिला फोटो. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी खास आहे. ' (mrunal dusanis/instagram)
या पोस्टमध्ये मृणालनं लिहिलं, 'तुम्ही सगळे कसे आहात? खूप कष्टानं मी हा फोटो काढला आहे. हा आमचा पहिला फोटो. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी खास आहे. ' (mrunal dusanis/instagram)
8/10
मृणाल ही नुर्वीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.  (mrunal dusanis/instagram)
मृणाल ही नुर्वीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (mrunal dusanis/instagram)
9/10
मृणाल तिच्या लेकीचे विविध लूकमधील फोटो देखील शेअर करते.  (mrunal dusanis/instagram)
मृणाल तिच्या लेकीचे विविध लूकमधील फोटो देखील शेअर करते. (mrunal dusanis/instagram)
10/10
मृणालनं 2016 साली नीरज पंडीत सोबत लग्नबंधनात अडकली होती.  (mrunal dusanis/instagram)
मृणालनं 2016 साली नीरज पंडीत सोबत लग्नबंधनात अडकली होती. (mrunal dusanis/instagram)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Toxic Fame Actor Yash: 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget