एक्स्प्लोर

PHOTO | हॉट अन् बोल्ड, रेड ड्रेसमध्ये मौनी रॉयचा हटके लूक!

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलिवूड असा सुंदर प्रवास केला आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.  (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलिवूड असा सुंदर प्रवास केला आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/10
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.  (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/10
भिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
भिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/10
अशा परिस्थितीत मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.  (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/10
मौनीने इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या फिल्मफेअर अवॉर्ड लूकमधील आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनीने इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या फिल्मफेअर अवॉर्ड लूकमधील आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/10
फोटोंमध्ये, मौनीने लाल रंगाचा रिव्हलिंग ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेला दिसत आहे.  (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)येथे ती कॅमेऱ्यासमोर अतिशय किलर पोज देत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये, मौनीने लाल रंगाचा रिव्हलिंग ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)येथे ती कॅमेऱ्यासमोर अतिशय किलर पोज देत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/10
स्टायलिश ड्रेस परिधान केलेल्या मौनी रॉयला डीप नेक ऑफ शोल्डर थाई हाय स्लिट अधिक ग्लॅम लुक देत आहे.  (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
स्टायलिश ड्रेस परिधान केलेल्या मौनी रॉयला डीप नेक ऑफ शोल्डर थाई हाय स्लिट अधिक ग्लॅम लुक देत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/10
मौनी रॉयचे हे फोटो फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शन लूकमधील आहेत.
मौनी रॉयचे हे फोटो फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शन लूकमधील आहेत.
9/10
अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.  (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अल्पावधीतच मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
10/10
लोकांनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत. दुसरीकडे, मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget