एक्स्प्लोर
PHOTO: 'मी होणार सुपरस्टार' या शोचा निरोप घेताना संस्कृती झाली भावुक, म्हणाली...
sanskruti
1/5

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते, अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (photo: sanskruti_balgude_official/ig)
2/5

'मी होणार सुपरस्टार' या शो च्या फिनालेचे फोटो शेअर करताना संस्कृती भावुक झाली. (photo: sanskruti_balgude_official/ig)
Published at : 30 Nov 2021 02:22 PM (IST)
आणखी पाहा























