एक्स्प्लोर

PHOTO : Luxury lifeचा शौकीन कपिल शर्मा; 5 कोटींची व्हॅनिट वॅन, महागड्या गाड्या अन् बरंच काही

Kapil_Sharma

1/7
टेलिव्हिजन विश्वाला कॉमेडि शोची नवी ओळख करुन देणारा आणि 'द कपिल शर्मा शो'मधून चाहत्यांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा. इंडस्ट्रीमध्ये कपिलने सर्वांना आपली दखल घेण्यासाठी भाग पाडलं. कपिल शर्मा लग्जरी लाईफचाही शौकीन आहे. कपिलच्या ताफ्यात अनेक लग्जरी कार्स आहेत. तर एका लग्जरी वॅनिटी व्हॅनचाही समावेश आहे. तसेच आलिशान बंगलाही आहे.

2/7
मुंबईत कपिलचं कोट्यवधींचं घर आहे. कपिल बऱ्याचदा आपल्या आलिशान घराचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

3/7
मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये राहणाऱ्या कपिलच्या फ्लॅटची किंमत 15 कोटी रुपये आहे. मैन्स एक्सपीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या अमृतसरमध्ये कपिलचा बंगला आहे, जो जवळपास 25 कोटी रुपयांचा आहे.

4/7
मुंबई व्यतिरिक्त कपिल शर्माकडे पंजाबमध्ये एक फार्म हाऊसही आहे. त्याचं हे फार्महाऊस राजवाड्यापेक्षा कमी नाही.

5/7
कपिल शर्माकडे 5.5 कोटी किमतीची व्हॅनिटी व्हॅनही आहे. कपिलने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

6/7
कपिलकडे अनेक लग्जरी गाड्याही आहेत. कपिलने 2013 मध्ये रेंज रोवर खरेदी केली होती. ज्याची किंमत 60 ते 65 लाखांची आहे. याव्यतिरिक्त मर्सिडीज बेंज एस 350 सीडीआय देखील आहे. दी 1.19 कोटी रुपयांची आहे.

7/7
फिल्मीसियापाने दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माचं वार्षिक उत्पन्न 30 कोटी रुपये आहे आणि नेटवर्थ 282 कोटी रुपये आहे.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Embed widget