एक्स्प्लोर
PHOTO: जास्मिन भसीनच्या या लूकवर चाहते घायाळ; फोटो झाले व्हायरल!
जस्मिन भसीन आज खूप चर्चेत राहायला लागली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून तिच्या लूकपर्यंत अभिनेत्री नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
1/9

आज टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयापेक्षाही या अभिनेत्रीने लोकांवर स्टाईलची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
2/9

अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची फॅन फॉलोविंग वाढत आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
Published at : 28 Dec 2022 04:30 PM (IST)
आणखी पाहा























