एक्स्प्लोर
Hina Khan Look :हिना खानचा किलर लुक, गुलाबी सूटमध्ये दिसतीये बार्बी डॉल..
v
1/8

Hina Khan Killer look: टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
2/8

हिनाचा पारंपारिक लूक चाहत्यांच्या मनाला आकर्षित करतोय. देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत हिना तिच्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयावर राज करतीये.. अलीकडेच तिने तिच्या गुलाबी सूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Photo:@realhinakhan/IG)
Published at : 18 Oct 2021 05:00 PM (IST)
आणखी पाहा























