एक्स्प्लोर
Happy Birthday Hina khan : अभिनेत्री नव्हे तर हिना खानला व्हायचे होते ‘हवाई सुंदरी’; एका मालिकेमुळे मिळाली आयुष्याला कलाटणी!
अभिनेत्रीला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एअर होस्टेस बनायचे होते. अशा परिस्थितीत तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर एअर होस्टेस कोर्ससाठी अर्जही केला.
Hina Khan
1/8

हिना खानने तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने लाखो चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि इथे ती तिच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते. आज हिना तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
2/8

हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी श्रीनगरच्या जन्मू-काश्मीरमध्ये झाला. हिनाने दिल्लीच्या सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन केले आहे.
Published at : 02 Oct 2022 09:35 AM (IST)
आणखी पाहा























