एक्स्प्लोर
Happy Birthday Aamna Sharif : टीव्ही विश्वाची सुंदर अभिनेत्री, ‘कही तो होगा’मधून घराघरांत पोहोचली आमना शरीफ!
Aamna Sharif
1/6

आमना शरीफ हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.
2/6

'कहीं तो होगा'मधील कशिश सिन्हाच्या भूमिकेत आमना शरीफला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली. या भूमिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली. अभिनेत्री आमना शरीफचा आज वाढदिवस आहे.
Published at : 16 Jul 2022 10:14 AM (IST)
आणखी पाहा























