एक्स्प्लोर

डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?

Bhojpuri Singer Dhananjay Sharma Throws Dancer Into Crowd: भोजपूरी सिंगर धनंजय शर्माने महिला डान्सरला स्टेजवरुन खाली गर्दीत फेकलं.

Bhojpuri Singer Dhananjay Sharma: भोजपूरी इंडस्ट्री कायम कोणत्या न  कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी गाण्यामुळे तर कधी चित्रपटातील सीन किंवा शीर्षकामुळे चर्चेत असते. परंतु, या चर्चा अनेकदा वादग्रस्त ठरतात.  भोजपूरी कलाकारांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. सध्या एका व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये एका लाईव्ह  स्टेज शो दरम्यान घडलेली एक घटना दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओत धनंजय शर्मा गायक दिसत असून, त्यानं स्टेजवर केलेल्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न समारंभात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धनंजय शर्मा आपल्या टीमसह परफॉर्म करत होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी बरीच लोक उपस्थित होते.  स्टेजवर अनेक महिला डान्सर डान्स करत होते. 

 

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की गायक अचानक एका डान्सरकडे जातो. तिला उचलतो आणि थेट स्टेजवरुन खाली गर्दीत फेकून देतो. डान्सर गर्दीत फेकली जाते आणि जमिनीवर पडते. त्यानंतर काही उपस्थित जण तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात.  ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी गायकावर टीका केली आहे. गायकाचे हे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे. तसेच काहींनी कारवाईची मागणीही केली आहे. 

वाद वाढल्यानंतर धनंजय शर्माने या प्रकरणात आपली बाजू मांडली.  त्यानं व्हिडिओ शेअर करत असा दावा केला की, स्टेजवरील डान्सर त्याच्याशी गैरवर्तन करत होते. 'लोकांना सत्य काय आहे, हे ठाऊक नाही. स्टेजवर गाणे सुरु होते.  माझी स्टेप होती. मी डान्सरला टक्कर देणार होतो. डान्सरने टक्कर दिली नाही. उलट माझे शरीर त्यांनी पकडले. त्यांनी मला स्टेजवरुन फेकण्याचा प्रयत्न केला. एका डान्सरने मला लाथ मारण्याचा प्रयत्न केला'.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DjBittu Mairwa (@djbittu_mairwa)

'माझा डान्सर महिलेला सार्वजनिक ठिकाणी  ढकलण्याचा हेतू नव्हता. ते माझ्याकडून चुकून झालं.  मी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ अपलोड करेन. मला चुकीचं ठरवणाऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहावा. नंतर मला ट्रोल करावे', असं गायक म्हणाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget