एक्स्प्लोर
In Pics : 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सेटची पहिल झलक; नव्या सेटमध्ये हॉटेल, एटीएम आणि बरंच काही...
Kapil
1/5

कॉमेडियन, अभिनेता आणि होस्ट कपिल शर्माने आज द कपिल शर्मा शोच्या नवीन सेटचे फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून असं वाटतंय की शोमध्ये अनेक गोष्टी नवीन असणार आहेत. या शोच्या सेटचे नवीन फोटो पाहून चाहते खूप आनंदी दिसत आहेत.
2/5

'द कपिल शर्मा शो'ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. गेल्या महिन्यात कपिल शर्माने सोनी टीव्हीवर त्याच्या नवीन सीजनची घोषणा केली होती. मात्र शो कधीपासून टेलिकास्ट होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु प्रेक्षक 'द कपिल शर्मा शो' च्या टीमची वाट पाहत आहेत.
Published at : 10 Aug 2021 10:15 PM (IST)
आणखी पाहा























